Friday, May 15

Tag: on Himayatnagar-Bhokar railway gate road

flyover on Himayatnagar : हिमायतनगर- भोकर रेल्वे फाटक रस्त्यावरील उड्डाण पूल लवकर करण्याची आवश्यकता

flyover on Himayatnagar : हिमायतनगर- भोकर रेल्वे फाटक रस्त्यावरील उड्डाण पूल लवकर करण्याची आवश्यकता

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार|  हिमायतनगर जवळच्या रेल्वे गेटच्या उड्डाण पुलाचे काम थंडबस्त्यात पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. रेल्वे येत असल्याने फाटक लावले कि रेल्वे जाईपर्यंत वाट पाहावी लागते आहे. यामुळे गंभीर रुग्णांना नांदेड सारख्या शहराकडे नेताना मोठ्या परिणामाला सामोरे जाण्याची वेळ अनेक रुग्णांवर आली आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून राखलेला रास्ता पूर्ण करावा अशी मागणी प्रवाशी नागरीकातून पुढे येत आहे. हिमायतनगर- भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर शहराजवळील रेल्वे फाटक रस्त्यावर उड्डाण पूल मंजूर झाला. या रस्त्याचे काम जवळपास दोन्ही बाजूने पूर्ण होऊन अनेक वर्ष  लोटली मात्र उड्डाण पुलाचे काम काही झाले नाही. त्यामुळे येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून, येथून ये - जा करताना रस्त्यात खड्डा आहे कि... खड्ड्या...
error: Content is protected !!