Saturday, June 27

Tag: of “World Senior Citizens Day”

Vaidya Hospital : “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त” वैद्य रूग्णालयात मोफत बहिरेपणा व श्रवण यंत्र तपासणी शिबीर

Vaidya Hospital : “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त” वैद्य रूग्णालयात मोफत बहिरेपणा व श्रवण यंत्र तपासणी शिबीर

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येत्या "एक आक्टोबर,जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त" उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम नांदेड व निर्मल रिहॅबिल्टेशन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने दि.5 आक्टोबर, रविवारी सकाळी ठिक साडेदहा वाजता नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा. आनंदरावजी बोंढारकर यांच्या शूभ हस्ते उद्घाटण झाल्यानंतर हे शिबीर संध्याकाळी पाच वाजे पर्यंत चालणार आहे. शिबीरात फक्त नाव नोंदणीं केलेल्या रूग्णाचीच तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरार्थ्यांची नाव नोंदणीं मोफत आहे.नाव नोंदणीं बहिरेपणा, श्रवण तथा भाषा,वाचा तज्ञ डाॅ.श्वेता शिंदे (9137314741) व डाॅ.क्षितिज निर्मल नायर हाॅस्पिटल मुंबई,नांदेड (8408803929) तसेच आयोजक डाॅ.हंसराज वैद्य (9423138385)तथा प्रभाकर कुंटूरकर (9604060902) यांच्या या भ्रमण ध्वनीवर करता येणार आहे. शिबिरार्थ्यांनी विशेषतः संधी वात, बहिरेपणा,चक्कर येणे,तोत्रे पणा,...
error: Content is protected !!