Wednesday, May 13

Tag: of tree conservation through Haldi kunkwa

Haldi kunkwa : हळदी कुंकवाच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी सखी ग्रुपने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

Haldi kunkwa : हळदी कुंकवाच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी सखी ग्रुपने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| शहरातील सराफा लाईनमधील श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या वतीने गुरुवारी पौष महिन्यातील महत्वाचा सण मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाच्या (Haldi kunkwa) कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होत. यात महिला मंडळींनी औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांच वितरण करून वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन करण्याचा (A message of tree conservation) अनोखा संदेश दिला आहे. हिमायतनगर शहरातील सौ.अनिताबाई सकवान यांच्या निवासस्थानी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दिनांक १६ रोज गुरुवारी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या (Shree Mahalakshmi Sakhi Group) माध्यमातून करण्यात आले होते. हिंदू रितीरिवाजाला अनुसरून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात देवाधिदेव महादेवाचे प्रिय असलेल्या शमीपत्राचे झाड, बेल, आवळा आणि इतर पर्यावरणपूरक वृक्ष वाणाच्या रूपात वितरित करून वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन ...
error: Content is protected !!