Thursday, July 2

Tag: of the Village Development Officer in Tamlur

Demand : तमलुर येथील ग्रामविकास अधिकारीच्या मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी

Demand : तमलुर येथील ग्रामविकास अधिकारीच्या मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौ तमलुर येथील ग्रामविकास अधिकारी याच्या मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करण्यात यावे. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शिवराज हाडे यांनी मूख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मेघना कावली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तमलुर येथील ग्रामपंचायत तेरा सदस्यांची असून, ग्रामविकास अधिकारी  गावात फक्त मासिक बैठकीसाठी उपस्थित राहतात. बाकीचे दिवस उंटावर बसून शेळया हाकलण्याच्या प्रकारा सारखे तालुक्याच्या ठिकाणाहून कारोभार पाहतात. ग्रामविकास अधिकारी मासिक बैठकीसाठी आले असता पहिल्या प्रथम कोणत्याही प्रकारची कार्यलीन प्रकिया पूर्ण न करताच ग्रामपंचायत सदस्याचे सहा घेतात. जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांनी आपापल्या प्रभागातील समस्या व गावातील समस्या विकासाबाबत चर्चा केली असता टीपन घेत नाहीत. तसेच सदस्यांनी सुचवलेले विषय प्रोसेडीग मध्ये लिहित नाहीत. प्रोसेडी...
error: Content is protected !!