Saturday, June 27

Tag: of Nanded city must be solved

Nanded news : नांदेड नगरीच्या या समस्या सुटल्याच पाहिजेत

Nanded news : नांदेड नगरीच्या या समस्या सुटल्याच पाहिजेत

नांदेड, लेख
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तासच उरले आहेत. या निवडणुकीनंतर महापालिकेत आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे राज्य असणार आहे. नव्याने सत्तेवर येणारी राजवट ही लोकेच्छा पूर्ण करणारी आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा प्राप्त करुन देणारी असावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर नांदेडचा इतिहास अत्यंत उज्वल आहे. त्या उज्वल परंपरेचा नावलौकिक वाढेल अशी कामगिरी करणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत असावेत एवढीच माफक अपेक्षा आहे. नांदेड शहराची सर्वात महत्वाची समस्या ही वाहतुकीची आहे. नांदेड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढत आहे. त्या तुलनेने मुलभूत सुविधा कमी पडत आहेत. पूर्वी नांदेड शहरात रिजनल वर्कशाँप ते हबीब टाँकीज हा एकमेव मुख्य मार्ग होता. शहरातील सर्व वाहतुकीचा भार हा एकाच रस्त्यावर होता. परंतु जशी लोकसंख्या वाढत गेली तसे पर्यायी रस्तेही होत गेले. २००८ मध्य...
error: Content is protected !!