Wednesday, May 13

Tag: of Mumbai city district

Emergency helpline : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

Emergency helpline : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष - मुंबई शहर दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता) संपर्क क्रमांक : 8657106273 संपर्क क्रमांक : 7276446432 पर्यटकांसाठी आपल्कालीन मदत कक्ष 24x7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter, DC office, Srinagar for assistance of Tourists. Contact details : A) 0194-2483651 0194-2457543 B) WhatsApp Nos. 7780805144 काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांस...
error: Content is protected !!