Friday, May 22

Tag: of Krishi Samriddhi Yojana

Farmers should apply : शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत-  जिल्हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी

Farmers should apply : शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत-  जिल्हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी

कृषी, नांदेड
नांदेड| कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिक विविधीकरण, मुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि समृध्दी योजना सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत उत्पादकता, शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपीकता व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय,  डिजीटल शेती, काटेकोर शेती, यंत्रसामुग्री सेवा, कृषि, गोदाम, प्रक्रिया व निर्यात यावर तसेच, शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजना व उपक्र...
error: Content is protected !!