Saturday, June 27

Tag: of Himayatnagar Nagar Panchayat was exposed.

NCP activist Vamanrao Patil : हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस

NCP activist Vamanrao Patil : हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर| शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मागील महिनाभर नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे नाल्या तुंबल्या असून, गटाराचे पाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. तात्काळ या घाण पाण्याचा बंदोबस्त करा अन्यथा गटाराचे पाणी नगरपंचायतीत टाकू असा कडक इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वामनराव पाटील यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच दुर्गंधीयुक्त गटारगंगेचे पाणी वाहत असल्याने व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) चे कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे वडगावकर यांनी नगरपंचायतीला कडक इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, "तात्काळ राष्ट्रीय महामार्गासह शहरातील गल्लोगल्ली वाहणारे गटाराचे पाणी थांबवू...
error: Content is protected !!