Saturday, May 16

Tag: of Himayatnagar city due to neglect

Water Problem : नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभराने हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक चारमध्ये पाणीटंचाई

Water Problem : नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभराने हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक चारमध्ये पाणीटंचाई

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरातील पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली असून, शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील गणेशवाडी, रॉयलनगर, मुजिब नगरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाण्याच स्रोत उपलब्ध करून घ्यावे यासाठी बालाजी लक्ष्मण ढोणे यांनी नगर पंचायत समोर दिनांक १९ मे पासून आमरण उपोषण सुरू केले असून, बुधवारी तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरू असल्याने शेकडो महिलांनी उपस्थित होऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. शासनाने शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून १९ कोटी 19 लक्ष रुपयांच्यावर योजना मंजूर केली, मात्र सदरील योजना अर्धवट आणि निकृष्ट पद्धतीनं राबविण्यात आल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आहे, अर्धवट नालयोजना जैसे- थे अवस्थेत असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ शहरातील जनतेवर आली आहे. ह...
error: Content is protected !!