Organization of acupressure natural therapy treatment camp | नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दती उपचार शिबीराचे आयोजन – NNL
हिमायतनगर| प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर संस्थान हिमायतनगर (वाढोणा) द्वारा आयोजित नाममंत्र शुल्कात अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांना सप्ताहभर उपचार दिला जाणार आहे. या अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे साप्ताहीक उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय जि. नांदेड येथे अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्स पध्दतीव्दारे उपचार शिबीर दिनांक 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले असून, सप्ताहात दररोज सकाळी 9 ते दु.1 आणि दु.4 ते सायं. 8 वाजेच्या दरम्यान अॅक्युप्रेशर नैसर्गिक चिकित्सा पध्दतीव्दारे कुमार (जोधपुर राजस्थान) मो. 7976498807 आणि जितेंद्र सिंह (जोधपुर राजस्थान) प्रमोद मो. 9782386341 हे उ...
