on hunger strike : ओबीसी योद्धा दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांच विविध मागण्यासाठी आमरण उपोषण -NNL
नांदेड। जिल्ह्यात ओबीसी योद्धा आदरणीय दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांनी महात्मा फुले पुतळ्याच्या बाजूला आमरण उपोषण सुरू केलेला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करून किरमिलिअरची अट लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निरस्त करण्याकरता आमरण उपोषणाचा आयोजन करण्यात आलेला आहे.
यामध्ये क्रिमिनलची आठ लावून त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी दिला आहे. हा अनुच्छेद 15 .4 .16 .4 .341 चे उल्लंघन मी करणार आहे एससी एसटी आरक्षणावर थेट दुष्परिणाम करणारा निर्णय आहे. त्यामुळे संशोधने तात्काळ कायद्यात कायदा करून हा निर्णय करावा अशी त्यांची मागणी आहे. तसेच न्यायमूर्ती आर एम बापट मागासवर्ग आयोगाकडून 52 मुस्लिम कम्युनिटीज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवल्यावरून त्यांना एसईबीसी प...
