Friday, June 26

Tag: Need to work with sensitivity

Jitendra Papalkar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज — विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Jitendra Papalkar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज — विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, सोशल वर्क
छत्रपती संभाजीनगर| समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी संवेदनशीलतेने व सातत्याने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, छत्रपती संभाजीनगर स्थानिक केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात पापळकर यांनी सांगितले की, महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अशा सन्मानामुळे समाजात सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण होते. उपेक्षित व दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याची मानसिकता प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. COVID-19 pandemic काळात अनेक संस्थांनी समाजासाठी उल्लेखनीय काम केल्याचा...
error: Content is protected !!