Thursday, June 25

Tag: Nanded Zilla Parishad’s Budget

Z P Budget : नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी

Z P Budget : नांदेड जिल्हा परिषदेच्या 23 कोटी 26 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेचा सन 2025-26 चा सुधारित व 2026-27 चा मूळ अर्थसंकल्प आज मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या 23 कोटी 26 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख व लेखाधिकारी विशाल हिवरे उपस्थित होते. अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 1 कोटी 16 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून खेळाचे मैदान विकसित करणे व क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी 2...
error: Content is protected !!