Friday, June 26

Tag: Nanded Rural Police take major action

Illegally Sand Mining : अवैध गौण खनिज (मुरुम) उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Illegally Sand Mining : अवैध गौण खनिज (मुरुम) उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज (मुरुम) उत्खनन व धोकादायक वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 19 हायवा वाहने जप्त करण्यात आली असून 38 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या हायवा व मुरुमाचा एकूण मुद्देमाल 11 कोटी 02 लक्ष 95,000/- रुपये इतका आहे. ही कारवाई पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, गुन्हा क्रमांक 08/2026 अंतर्गत करण्यात आली असून आरोपींविरोधात कलम 303(2), 125, 3(5) बीएनएस, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(7)(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9, 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान कारवाई दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास, असर्जन नाका ते भगतसिंग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर (कोठा, नांदेड) नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू केल...
error: Content is protected !!