Thursday, May 21

Tag: Nanded Merchant Bank’s 63rd annual meeting

Nanded Merchant : नांदेड मर्चट बँकेची ६३ वी वार्षिक सभा शांततेत संपन्न

Nanded Merchant : नांदेड मर्चट बँकेची ६३ वी वार्षिक सभा शांततेत संपन्न

नांदेड
बँक एनपीएस शून्य टक्के सभासदाचा एक लक्ष रुपयांच्या अपघाती विमा साडे आठ टक्के लाभांश लातूर -आखाडा बाळापूर येथे दोन नवीन शाखा सुरू होणार नांदेड| मराठवाड्यात दूसरी शेड्यूल बँक होण्याकडे नांदेड मर्चट बँकेवी वाटचाल सुरु आहे. येत्या काळात हा दर्जा निश्वितच प्राप्त होईल. सभासदांच्या हिताकडे ध्यान देत, बँकेने आपलया बॅंकेची वाटचाल गेल्या ६३वर्षापासून प्रगतीच्या दिशेने सुरू ठेवली आहे .बँकेला या आर्थिक वर्षात ७ कोटी २७ लक्ष इतका नफा झाला असून एनपीए शून्य टक्के इतका आहे . सभासदांना साडे आठ टक्के लाभांश देण्यात आला असून प्रत्येक सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढ‌ण्यात आला असून येत्या काळात दोन नवीन शाखा सुरु होणार आहे.सभासदांचे सहकार्य व ग्राहकांचा विश्वास ही वाटचाल सुरू आहे यापूढेही अशीच साथ मिळेल असे संबोधन नांदेड मर्चंट बैंकेचे अध्यक्ष दिलीप कंदकूर्ते यांनी केले नांदेड शहरातील शिव...
error: Content is protected !!