Friday, June 26

Tag: Nanded-Hadapsar-Nanded Diwali Special Trains

Diwali Special Trains ; नांदेड-हडपसर-नांदेड दिवाळी विशेष गाड्या – चार फेऱ्यांची घोषणा

Diwali Special Trains ; नांदेड-हडपसर-नांदेड दिवाळी विशेष गाड्या – चार फेऱ्यांची घोषणा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-हडपसर-नांदेड या मार्गावर लातूरमार्गे चार विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड ते हडपसर – २ फेऱ्या गाडी क्रमांक 07607 प्रस्थान : हुजूर साहिब नांदेड 📅 दिनांक : 21 ऑक्टोबर 2025 आणि 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) ⏰ वेळ : सकाळी 08.30 मार्गातील थांबे : पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी शहर, कुर्डूवाडी, दौंड पोहोच : हडपसर – रात्री 21.40 हडपसर ते नांदेड – २ फेऱ्या गाडी क्रमांक 07608 प्रस्थान : हडपसर 📅 दिनांक : 21 ऑक्टोबर 2025 आणि 28 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) ⏰ वेळ : रात्री 22.50 मार्गातील थांबे : दौंड, लातूर, परळी, परभणी पोहोच : हुजूर साहिब नांदेड – दुसऱ्या दिवशी दुपारी 12.15 या विशेष गाड्यांमध्ये 22 डब्बे असतील. अधिकृत वेळापत्रकही सोबत जोडले अस...
error: Content is protected !!