Wednesday, May 13

Tag: mud and stench reign

Himayatnagar : अल्पसा पाऊस होताच हिमायतनगरात चिखलाचे व दुर्गंधीचे साम्राज्य

Himayatnagar : अल्पसा पाऊस होताच हिमायतनगरात चिखलाचे व दुर्गंधीचे साम्राज्य

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायत अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. सर्वच प्रभागातील रस्ते चिखलाने भरले असून, त्यामुळे निर्माण होणारे खड्डे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. काल बुधवारी चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणारी स्कूल ओमानी बस आणि एक बोलेरो जीप महात्मा फुले चौकातील चिखलमय रस्त्यावरील खड्ड्यामुळे घसरून फसल्याचा (Even after a little rain, mud and stench reign in Himayatnagar) प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी या घटनेमुळे पालकांसह पादचारी नागरिक वाहनधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नगरपंचायतीचा कारभार चालविणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यातील खड्डे अधीकच वाढले आहेत. शहरात नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा नळयोजनेच्या नावाखाली तीन वर्षांपासून...
error: Content is protected !!