Ms. Ishita Sachin Kasliwal qualified for CE । कु.ईशिता सचिन कासलीवाल ठरली सिए साठी पात्र ; प्रतिथयश कासलीवाल कुंटूबिंयातली पहीली चार्टेड अंकाऊंटंट -NNL
नांदेड। शहरातील प्रसिदध व्यावासायिक कुंटूब असलेल्या कासलीवाल परिवारातील कुं इशिता सचिन कासलीवाल हीने स्वयंप्रेरणेतून आणि जिद्दीने चार्टेड अंकाऊंटंट हे क्षेत्र करीअराठी निवडत कासलीवाल कुंटूबियांमधली पहीली वहीली सिए बनन्याचा बहुमान मिळविला आहे तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्याववर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रत्येक जण हा काही नव्या गोष्टी शिकत असतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी येईल तो संघर्ष तयार करायची त्या व्यक्तीची काटीबद्धता असते. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला आपल्या भाविष्याबाबत असे काही संकेत मिळतात की पुढे त्यांचे आयुष्यच बदलून जाते.देशभरातील प्रथितयश परीक्षांपैकी एक गणल्या जाणाऱ्या सीएच्या फायनल आणि इंटर परीक्षेचे निकाल गुरुवारी (दि.११ जुलै) सकाळी जाहीर झाले. यंदा या दोन्ही परीक्षांमध्ये राज्यातील विद्याथ्यांनी मोठा ठसा उमटवला असून कु.ईशिता हीने इंटर परीक्षेत आणि फायनल परि...
