Wednesday, May 13

Tag: MLA Baburao Kadam met

MLA Baburao Kadam : आमदार बाबुराव कदम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घेतली भेट

MLA Baburao Kadam : आमदार बाबुराव कदम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घेतली भेट

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई/नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हदगाव-हिमायतनगर मतदार संघातील जनतेच्या वाहतूक समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक २६ मार्च २०२५ रोजी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी परिवहन मंत्री मा.ना. प्रतापरावजी सरनाईक यांची भेट घेतली. या भेटीत हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी नवीन बसेसची तातडीची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. यामुळे आता प्रवाश्याना खटाऱ्या व खिळखिळ्या झालेल्या बसेसच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. मागील अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बसेस मोडकळीस आल्या असून, या खटाऱ्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हि बाब लक्षात घेऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी परिवहन मंत्री मा.ना. प्रतापरावजी सरनाईक यांची भेट घेऊन मतदार संघातील बहुतेक बसेस जुन्या आणि मोडकळीस आल्या आहेत. अनेक बसेस...
error: Content is protected !!