Monday, June 29

Tag: Mahavitaran’s cover-up during

Mahavitaran : हिमायतनगरात गणेशोत्सवात महावितरणचा लपंडाव; भक्तांचा तीव्र संताप

Mahavitaran : हिमायतनगरात गणेशोत्सवात महावितरणचा लपंडाव; भक्तांचा तीव्र संताप

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| गणेशोत्सवाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले असतानाच शहरात सतत पावसाचे वातावरण असूनही गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम आहे. युवकांसाठी या उत्सवाला वेगळे महत्त्व असताना, महावितरण विभागाकडून मात्र वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे. “केवळ हिंदू सण आलेकीच वीजपुरवठा खंडित होतो का?” असा थेट सवाल गणेशभक्त युवकांकडून विचारला जात आहे. हिमायतनगर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, पोलीस ठाणे हद्दीत शहरातील सुमारे २५ गणेश मंडळांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत गणपती बाप्पाची मनोभावे महाआरती आणि प्रसाद वितरण कार्यक्रम होतो. मात्र या धार्मिक सोहळ्यांदरम्यान वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा भक्तांच्या संतापाचा विषय ठरत आहे. गणेशभक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात १० ते १५ वेळा वीजपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे गणेश मं...
error: Content is protected !!