Thursday, May 14

Tag: Mahavirchand Shrishrimal

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मदसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांना समभावाने व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर येथील मंदिर समितीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिर प्रशासनाने रांगा व्यवस्थापन, पाणी व फराळ व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त आणि स्वयंसेवकांची नियुक्ती आदी बाबींमध्ये केलेल्या नियोजनामुळे लाखो भाविकांचे दर्शन निर्विघ्न पार पडले. याबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सामाजिक कार्यकर्ते बंटी गुड्डेटवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी किशोर स्वामी, डॉ. राजेंद्र वानखेडे, गजानन तुपतेवार, मारोती हेंद्रे यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य व अनेक भाविक उपस्थित होते. महाशिवरात्रीसारख्या मोठ्या धार्मिक उत्सवात केलेले शिस्तबद्ध नियोजन व सेवाभावामुळे भक्तांमध्ये समाधान व्...
Savitribai Phule : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आज देशाच्या उच्च पदावर – महाविरचंद श्रीश्रीमाळ

Savitribai Phule : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला आज देशाच्या उच्च पदावर – महाविरचंद श्रीश्रीमाळ

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, परमेश्वर काळे| येथील महात्मा फुले सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिमायतनगरचे माजी सरपंच तथा श्री परमेश्वर देवस्थान मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व समाजबांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना महाविरचंद श्रीश्रीमाळ म्हणाले की, महिलांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काळात महिलांना शिक्षण देणे ही क्रांती होती. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली नसती, तर आज महिलांना उच्च पदावर विराजमान होता आले नसते. ते पुढे म्हणाले की, आज देशातील विविध उच्च पदांवर महिला कार्यरत आहेत, याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला जाते. त्यांच्या विचार...
One can have darshan of Shri Parameshwara idol in ornamental form : श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

One can have darshan of Shri Parameshwara idol in ornamental form : श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार। जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात येणाऱ्या चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मूर्तीला सुवर्ण अलंकाराणे सजविण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम भाविक भक्तांना दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. हिमायतनगर (वाढोणा) नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सव्वा सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराला इतिहासकालीन वैभव प्राप्त झाले असून, मागील काही वर्षपूर्वी शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील ...
error: Content is protected !!