Sunday, June 28

Tag: Legal action against those involved in malpractices

Annasaheb Patil Corporation : गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई; अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत

Annasaheb Patil Corporation : गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई; अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याव्यतिरिक्त इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात असल्याची अधिकृत माहिती महामंडळाने यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सप्टेंबर 2025 अखेर ‘होल्ड’ व ‘ब्लॉक’ केलेली प्रकरणे वगळता व्याज परताव्यासाठी दावा केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज बंद असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्या संदर्भात महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र व्याज परतावा व बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील का...
error: Content is protected !!