Thursday, June 25

Tag: Kavale Guruji’s decision to set up a sugarcane factory

Sugarcane Factory : कवळे गुरुजींचा ऊस कारखाना उभारण्याचा निर्णय शेतकरी हिताचा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Sugarcane Factory : कवळे गुरुजींचा ऊस कारखाना उभारण्याचा निर्णय शेतकरी हिताचा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, कृषी
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यात लवकरच उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या पुढाकारातून ऊस कारखाना उभा राहणार असून, हा निर्णय शेतकरी हिताचा आणि दूरगामी परिणाम करणारा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. पवना शिवारात ऊस कारखान्यासाठी जागा निश्चित झाल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. पवना गावासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचेही माजी आमदार जवळगावकर यांनी सांगितले. हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील शेतकऱ्यांनी व्ही. पे. की. उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे यांना ऊस कारखाना उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. या योगदानाबद्दल संबंधित शेतकऱ्यांचा सत्कार कवळे गुरुजी व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात...
error: Content is protected !!