Saturday, May 23

Tag: is a Minister of State today

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : आपल्या विद्यापीठाची विद्यार्थीनी आज राज्याची राज्यमंत्री आहे, ही बाब भूषणावह – कुलगुरु डॉ. मनोहर चासकर

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : आपल्या विद्यापीठाची विद्यार्थीनी आज राज्याची राज्यमंत्री आहे, ही बाब भूषणावह – कुलगुरु डॉ. मनोहर चासकर

करियर, नांदेड
नांदेड| प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाची आपले विद्यार्थी मोठे व्हावेत हीच अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याही विद्यापीठाची ही अभिमानास्पद बाब आहे की, आपली विद्यार्थीनी मा. ना. मेघनाताई साकोरे बोर्डीकर या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री अशी खाती आहेत, असे उद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या विविध पुरस्कार वितरण समारंभात ते आज गुरुवार, दि.१८ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये अध्यक्षीय भाषणात ते...
error: Content is protected !!