Friday, June 26

Tag: Integration of Maharashtra Gramin Bank’s core banking system

core banking system : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे 13 ते 16 सप्टेंबर कालावधीत एकत्रीकरण

core banking system : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे 13 ते 16 सप्टेंबर कालावधीत एकत्रीकरण

नांदेड
नांदेड| अर्थमंत्रालय तथा वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत 7 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानूसार, तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांचे एकत्रीकरण होऊन 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. पूर्वी प्रमाणेच महाराष्ट्र ग्रामीण बँक हि संपूर्ण शासकीय मालकीची बँक असून या बँकेचे भागभांडवल हे भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे आहे या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या संगणकीय प्रणालीचे म्हणजेच कोअर बँकिंग सेवा प्रणालीचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग सेवा प्रणाली सोबतची एकत्रीकरण प्रक्रिया 13 ते 16 सप्टेंबर, 2025 पर्यंत नियोजित करण्यात आलेली आहे. या एकत्रीकरण प्रक्रियेच्या कालावधीत सर्व डिजिटल व इतर बँकिंग सेवा जसे की एटीएम, मोब...
error: Content is protected !!