Thursday, May 14

Tag: Inheritance of disputed enamdar disallowed; Enamdar

Martyr Nawab Sarfaraz Khan Dargah | वादग्रस्त ईनामदाराची विरासत नामंजूर ; ईनामदार पडले तोंडघशी – NNL

Martyr Nawab Sarfaraz Khan Dargah | वादग्रस्त ईनामदाराची विरासत नामंजूर ; ईनामदार पडले तोंडघशी – NNL

नांदेड
नांदेड| येथील शहिद नवाबसरफराज खान दर्गा व मशिदीच्या विरासतसाठी शौकत बेग ईनामदार व ईतरांनी यांनी दाखल केलेला अर्ज कायदेशिर नसल्यामुळे तो नामंजूर करुन सर्व वादग्रस्त ईनामदाराची विरासत रद्द करण्याचा ऐतिहासिक आदेश उपविभागिय अधिकारी सचीन गिरी यांनी दि.९ जुलै २०२४ रोजी दिला असून या निर्णयामुळे अनाधिकृतपणे ईनामी जागेवर बेकायदेशिर कब्जा करुन ठाण मांडून बसणारे ईनामदार आता तोंडघशी पडले असल्याचे दिसून आले. बोधन-नरसी रोडवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकीच्या असलेल्या ऐतिहासिक शहिद नवाब सरफराजखान कला दर्गा व मशिद यांच्या नावे स.क्रं.५७७,५८० च्या विरासात मंजुरीसाठी येथील वादग्रस्त मुतवल्ली शौकत बेग ईनामदार यांनी व अजिज बेग ईनामदार व ईतरांनी उपविभागिय कार्यालयात अर्ज दाखल केला होता.विरासत मंजुरीच्या कार्यवाहीस जवळजवळ सतरा आक्षेपकांनी आक्षेप,हरकत घेत ईनामी जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण झाले असून श...
error: Content is protected !!