Wednesday, May 13

Tag: in Vile Act Under Pretext of Marriage

Nanded Crime News : लग्नाचे आमिष देत ‘महाराजा’चा घाणेरडा प्रकार; नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime News : लग्नाचे आमिष देत ‘महाराजा’चा घाणेरडा प्रकार; नांदेडमध्ये खळबळ

नांदेड, क्राईम
नांदेड| राज्यभर चर्चेत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मठातील एका तथाकथित महाराजाने लग्नाचे आमिष दाखवत ४७ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संत हरीगीर दत्तगीर गिरी (वय ३८) असे आहे. तो नांदेड शहरातील गाडीपुरा परिसरातील एका मठाचा प्रमुख असून, धार्मिक कार्यक्रमांमुळे त्याच्याकडे भाविकांची मोठी वर्दळ असते. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मे २०२५ मध्ये मठात दर्शनासाठी गेली असता आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवरून संपर्क वाढवत आरोपीने तिला विश्वासात घेतले. पुढे लग्नाचे आमिष दाखवत तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याशिवाय, लग्नाबाबत विचारणा केल्यावर “मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही”...
error: Content is protected !!