Friday, May 15

Tag: in Malegaon Road residential flat

Nanded Police raided : नांदेड पोलीसाकडुन मालेगाव रोड निवासी फ्लॅटमध्ये अनैतीक व्यवसाय ठिकाणी छापा -NNL

Nanded Police raided : नांदेड पोलीसाकडुन मालेगाव रोड निवासी फ्लॅटमध्ये अनैतीक व्यवसाय ठिकाणी छापा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| उप विभाग नांदेड शहर व पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड पोलीसाकडुन वागदरा बार, मालेगाव रोड नांदेड येथील निवासी फ्लॅट मध्ये अवैद्य अनैतीक व्यवसाय करणारे विरुध्द कारवाई करण्यात अली आहे. या कार्यवाहीची एकच खळबळ उडाली आहे. नांदेड पोलीसांना वागदरा बार, मालेगाव रोड नांदेड येथील निवासी फ्लॅट मध्ये अवैद्य अनैतीक व्यवसाय चालु असल्या बद्दल मिळालेल्या गुप्त बातमी वरुन दिनांक 28/11/2024 रोजी श्रीमती किरितीका सि.एम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उप विभाग नांदेड शहर तसेच पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी छापा टाकला. या कार्यवाहीत त्यांचे अधिनस्त व उप विभाग नांदेड शहर येथील कार्यरत पोअनि/नरेश वाडेवाले, पोअनि/लोणेकर, पोहेकॉ/2316 कळके, पोहेकॉ 2252 तोडसाम, पोहेकॉ/1967 जाकोरे, पोहेकॉ/784 कदम, पोकॉ/1335 लाडगे, पोकॉ/1197 झंपलवाड, मपोहेकॉ/2525 केळगंद्रे, मपोकॉ/593 भोकरे, मपोकॉ/...
error: Content is protected !!