Sunday, June 28

Tag: in Mahur-Duheri murder case

Mahur Murder Criminal Arested : माहूर-दूहेरी खून प्रकरणात १२ तासांच्या आत आरोपी जेरबंद

Mahur Murder Criminal Arested : माहूर-दूहेरी खून प्रकरणात १२ तासांच्या आत आरोपी जेरबंद

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| दि.२१ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन माहुर हद्दीत डोंगराळ भागात असलेल्या मौजे पाचोंदा येथे मयत नामे अंतकलाबाई अशोक अडागळे वय ५५ वर्ष व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय ५० वर्ष या दोघी शेतात कापुस वेचणी करीत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींचा गळा दाबुन जिवे मारुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिणे असा मुद्देमाल चोरुन नेले बाबत पोलीस स्टेशन माहुर येथे नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर, किरण भोंडवे उप विभागीय पोलीस अधिकारी माहुर, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी घटनास्थळी भेट देवुन तात्काळ गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थ...
error: Content is protected !!