Friday, June 26

Tag: in Himayatnagar to approve SC reservation

Himayatnagar : एससी आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ मंजूर करा हिमायतनगरात लोकस्वराज्यचे आंदोलन

Himayatnagar : एससी आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ मंजूर करा हिमायतनगरात लोकस्वराज्यचे आंदोलन

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर| राज्य शासनाने आमदार अमित गोरखे यांच्या लेखी पत्राव्दारे न्यायमुर्ती अनंतजी बद्दर समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ तात्काळ रद्द करावी व मातंग समाजाला अबकड आरक्षण उपवर्गीकरण विधेयक मंजुर करुन तात्काळ मिळालेच पाहिजे.यासह मातंग समाजाच्या मागण्यांसाठी शुक्रवारी लोकस्वराज्यच्या‌ वतीने परमेश्वर मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आंदोलन कत्यार्नी निवेदन देण्यात आले. या जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व हिमायतनगर तालुकाध्यक्ष सदानंद ऐरणकर पार्डीकर,तालुका सचिव रामदास जळपते , यांनी केले आहे.यावेळी धोंडोपंत बनसोडे मराठवाडा कार्याध्यक्ष यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. भाजप महायुतीने माजी न्यायमुर्तीअनंतजी बद्दर अभ्यास समितीला देण्यात आलेली मुदतवाढ तात्काळ रद्द करुन,येत्या एक महिन्याच्या आतअभ्यास समितीचा अहवाल तात्काळ स्वीकारुन राज्य मंत्रिमंडळामध्ये बहुमताने विधेयक मंजुर करुन तात्काळ उपव...
error: Content is protected !!