Sunday, May 17

Tag: in front of Nanded Zilla Parishad on July 14

Bhajan Andolan : बहुजन टायगर युवा फोर्स चे 14 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन

Bhajan Andolan : बहुजन टायगर युवा फोर्स चे 14 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवडीसाठीची जिल्हास्तरीय समिती पूनगठीत नसल्याने मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधनाचे दोन वर्षापासून समिती गठीत नसल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी राजर्षी शाहू महाराज मान्यवर साहित्यिक कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नादेड यांच्याकडे निवेदनातून करतानाच याबाबत दुर्लक्ष केल्यास येत्या 14 जुलै रोजी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा बहुजन टायगर युवा फोर्स संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सन 2023-24 व 2024-25 या वर्षातील मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन निवडीची प्रक्रिया जिल्हास्तरीय समिती गठीत नसल्यामुळे ...
error: Content is protected !!