Thursday, May 14

Tag: in Bhokar Assembly from today

Mla. Srijaya Chavan : भाजप सदस्य नोंदणीसाठी भोकर विधानसभेत आजपासून विशेष मोहीम – आ. श्रीजया चव्हाण यांचा उपक्रम -NNL

Mla. Srijaya Chavan : भाजप सदस्य नोंदणीसाठी भोकर विधानसभेत आजपासून विशेष मोहीम – आ. श्रीजया चव्हाण यांचा उपक्रम -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी रविवारपासून आपल्या मतदारसंघात दिनांक ५ ते ११ जानेवारी दरम्यान विशेष जनसंपर्क मोहीम राबवणार आहेत. सध्या देशभरात भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी सुरु आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी ५ ते ११ जानेवारी दरम्यान विशेष जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी ५ जानेवारीला भोकर, अर्धापूर, मुदखेड, मालेगाव, भोकर फाटा व बारड, ६ जानेवारीला कोंढा, ७ जानेवारीला भोसी, ८ जानेवारीला कामठा बु., ९ जानेवारीला भोकर व मालेगाव, १० जानेवारीला अर्धापूर तर ११ जानेवारीला लहान, पाळज, बारड येथे विशेष कक्ष उभारून भाजपची सदस्य नोंदणी केली जाणार आहे. ७ ते १० जानेवारी दरम्यान आ.श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील तीनही ताल...
error: Content is protected !!