Friday, June 26

Tag: Important decision of the state government

Important decision of the sChhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Important decision of the sChhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर l छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या प्रशासकीय नवकल्पनांना आता राज्य शासनाने राज्यस्तरावर स्वीकार दिला आहे. महसूल विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता, समन्वय आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच जारी केलेल्या निर्णयाचा पाया जिल्हाधिकारी स्वामी यांनी १५ मे २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशात आहे. महसूल प्रशासनातील नवे पर्व - १५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन करण्यासाठी आणि कामकाज अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी एक सुसंगत कार्यप्रणाली तयार केली होती. या निर्णयामुळे तालुका व मंडळ स्तरावरील फाइल व्यवहार, नोंदणी, नागरिक सेवा आणि शासकीय योजना यामध्ये कार्यक...
error: Content is protected !!