Thursday, May 14

Tag: Hotel

70 girls were saved Fire: नांदेड शहरातील हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी, ऑईल शोरूमला आग; ७० मुलींचा जीव वाचला -NNL

70 girls were saved Fire: नांदेड शहरातील हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी, ऑईल शोरूमला आग; ७० मुलींचा जीव वाचला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरातील आनंदनगर भागात बुधवारी सकाळच्या रामप्रहरी ५ वाजच्या सुमारास भिषण आग लागली असून, या आगीत हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी आणि ऑइल शोरूम जळाले. या आगीच्या घटनेत एका खासगी हॉस्टेलमधील ७० मुली अडकल्या होता. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने दाखल होऊन सर्व मुलींना सुखरूप बाहेर काढले. यामुळे ७० मुलींचा जीव थोडक्यात वाचला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील आनंदनगर भागात बुधवारी सकाळी पाच वाजेदरम्यान मुख्य रस्त्यावर असलेल्या नैवेद्यम हॉटेल व जीव्हीसी मोबाईल शॉपीला आग लागली. या आगीने काही वेळात रौद्ररुप धारण केले. यात नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या खासगी हॉस्टेललाही आगीने वेढले. इमारतीच्या डाव्या बाजूस असलेल्या जीव्हीसी मोवाईल शॉपीपर्यंत आग पोहोचली. या दुर्घटनेत मोवाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर जळून खाक झाले. मोबाईल शॉपी...
error: Content is protected !!