Friday, June 26

Tag: “Hind-ki-Chadar”

Hind-ki-Chadar “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्ष ; नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रम

Hind-ki-Chadar “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्ष ; नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रम

नांदेड, धार्मिक, नागपूर
नांदेड| “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजातील समाज बांधवानी या कार्यक्रमास मोठया प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. रविवार 7 डिसेंबर रोजी नागपूर येथील सुरेश चंद्र सुरी ग्राउंड, खसरा नंबर 168, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा येथे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शास...
error: Content is protected !!