Friday, May 15

Tag: have been hampered

Development works in Hadgaon : हदगाव शहरात ‘टक्का व्यवस्था’ मुळे विकासकामांची झाली वाताहत..!

Development works in Hadgaon : हदगाव शहरात ‘टक्का व्यवस्था’ मुळे विकासकामांची झाली वाताहत..!

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील नगरपरिषद कार्यक्षेत्रात होत असलेली व झालेली विकास कामं दिवसेंदिवस बिघडत चालली आहेत. ही कामं घाईगडबडीत आणि तथाकथित ‘टक्का पद्धती’ ने केली गेल्याने त्यांची गुणवत्ता गंभीर प्रश्न चिन्हाखाली आली आहे. राजकीय वरदहस्ताचा वापर करून काही प्रभावशालीनी आपल्या मनपसंत ठेकेदारांना कामं मिळवून दिली. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत निकृष्ट रस्ते, सिमेट नाल्याची अपूर्ण स्थिती पाहायला मिळते. स्थानिक सजग नागरिकांनी या बोगस कामांची तक्रार थेट हदगाव विधानसभा क्षेत्राचे.आबाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे पुराव्यांसह मांडली. याची गंभीर दखल घेत आमदार कोहळीकर यांनी पण लगेच नगर.... परिषदेच्या प्रशासनाला निकृष्ट कामांचे देयक थांबवण्याचे आणि नव्याने दर्जेदार काम सुरू करण्याचे कडक निर्देश दिले. त्या अंतर्गत सध्या नगरपरिषद प्रशासनाने काही मुख्य रस्त्यांच्या कामांबाबत संबंधित ठेक...
error: Content is protected !!