Wednesday, May 13

Tag: Ganesh festival

District level peace committee meeting : गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सव निमित्ताने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

District level peace committee meeting : गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सव निमित्ताने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

नांदेड, क्राईम
नांदेड| गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी संधी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त राहिल्यास 13 ऑगस्ट रोजी अतिरिक्त प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह सकाळी 8 ते 11 यावेळेत माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेत नांदेड येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9421871893, 9766809179 वर संपर्क साधावा, असे...
error: Content is protected !!