Friday, June 26

Tag: from Usmannagar to Shri Kshetra Mahur

Mahur Walking Dindi : उस्माननगर ते श्रीक्षेत्र माहूर भव्य-दिव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

Mahur Walking Dindi : उस्माननगर ते श्रीक्षेत्र माहूर भव्य-दिव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या परंपरेनुसार दत्तात्रेय मठ संस्थान, उस्माननगर (मोठी लाठी), ता. कंधार यांच्या वतीने श्रीक्षेत्र माहूर शिखर पायी दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही पायी दिंडी शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, सकाळी पूजा विधीनंतर दुपारी १२ वाजता दिंडीचे प्रस्थान होणार आहे. ही पवित्र पदयात्रा गुरुवर्य अवधूतबन गुरु शंकरबन महाराज यांच्या हस्ते पूजा करून सुरू होणार आहे. श्री सद्गुरु कृपेने तसेच श्री १०८ महंत मोक्षवासी श्री गंभीरबन गुरु प्रसादबन महाराज, मोक्षवासी तपोनिधी संत श्री शंकरबन महाराज व श्री १०८ परमपूज्य यदुबन महंत महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने, गुरुवर्य अवधूतबन गुरु शंकरबन महाराज यांच्या दिव्य सानिध्यात आणि समस्त उस्माननगर ग्रामस्थांच्या सहकार्याने ही पदयात्रा संपन्न होणार आहे. दत्त मंदिर मठ...
error: Content is protected !!