Tuesday, May 26

Tag: Former ZIP member Manohar Patil Shinde visited every village in Nanded South Taluka and felicitated the community members who participated in the Maratha movement.

Nanded ; माजी जिप सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या कडून नांदेड दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मराठा आंदोलनातील सहभागी समाज बांधवांचा केला सत्कार

Nanded ; माजी जिप सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या कडून नांदेड दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन मराठा आंदोलनातील सहभागी समाज बांधवांचा केला सत्कार

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण तालुक्यातील असलेल्या जिल्हा परिषद सर्कल धनेगाव ,बळीरामपुर ,वाजेगाव मधील प्रत्येक गावातील समाज बांधवांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या अमर उपोषणात सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी राहेगाव, भायेगाव, किक्की गावात जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व गावापातळीवरील मान्यवर यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरागे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी राज्यातुन प्रत्येक जिल्ह्याततुन‌ व तालुक्यातील प्रत्येक गावातून समाजबांधव जेष्ठ नागरिक,युवक महिला या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, नांदेड तालुक्यातील असलेल्या वाजेगाव,बळी रामपु...
error: Content is protected !!