Thursday, May 14

Tag: for women and children in the district

A network of efficient Anganwadis : जिल्‍हयात महिला व बालकांसाठी सक्षम अंगणवाड्यांचे जाळे; लेक लाडकी योजनेतून सशक्त आधार

A network of efficient Anganwadis : जिल्‍हयात महिला व बालकांसाठी सक्षम अंगणवाड्यांचे जाळे; लेक लाडकी योजनेतून सशक्त आधार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महिला सक्षमीकरण व बालकांचे सुरक्षित, निरोगी भविष्य या दृष्टीने जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 80 अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्‍याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे. प्रत्येक तालुक्यातून पाच अशा निवडलेल्या अंगणवाड्यांतून केवळ पोषणपुरवठा न करता, शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्य, शिक्षण व मानसिक विकासावर भर दिला जाणार आहे. याशिवाय गर्भवती महिला, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सेवा पुरवण्यात येणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्य...
error: Content is protected !!