Wednesday, May 13

Tag: for the autobiographical book “Asaadhya Te Sadhya” written

Nagpur’s “Sudha Kusum Novel Award” was announced : डाॅ.हंसराज वैद्य लिखित “असाध्य ते साध्य” आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” जाहीर

Nagpur’s “Sudha Kusum Novel Award” was announced : डाॅ.हंसराज वैद्य लिखित “असाध्य ते साध्य” आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” जाहीर

नांदेड, नागपूर, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड येथील सृजनशील लेखक , प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि निस्पृह सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या "असाध्य ते साध्य" या आत्मकथनपर कादंबरीला 2023- 24 चा "सुधा कुसुम कादंबरी" हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डने सन्मानित "पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान" नागपूरच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार, रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता बाबुराव धनवटे हॉल शिवाजीनगर नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत असल्याची माहिती पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यकारी समिती प्रमुख डॉक्टर स्वाती मोहरीर यांनी कळविले आहे. डॉक्टर हंसराज वैद्य यांचे "असाध्य ते साध्य" या आत्मकथन ग्रंथाचे शीर्षक प्रसिद्ध विचारवंत साहित्यिक, लातूरचे माजी नगराध्यक्ष, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरू तथा मा.खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे सर...
error: Content is protected !!