Wednesday, May 13

Tag: for ISRO educational trip

Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी ‘इस्रो’ शैक्षणिक सहलीसाठी रवाना

Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषदेचे ६७ विद्यार्थी ‘इस्रो’ शैक्षणिक सहलीसाठी रवाना

नांदेड, करियर
नांदेड| ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आकर्षण निर्माण व्हावे, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा या उद्देशाने नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने ६७ विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे शैक्षणिक सहलीसाठी आज उत्साहात रवाना करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त पापळकर यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या प्रोत्साहनातून तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेतून या ‘इस्रो’ शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप...
error: Content is protected !!