Friday, June 26

Tag: Flame of Struggle

Struggle : संघर्षाची ज्योत — गोविंद मुंडकर

Struggle : संघर्षाची ज्योत — गोविंद मुंडकर

नांदेड, लेख
आजच्या समाजव्यवस्थेचा आणि राजकारणाचा चेहरा पाहताना एक कटू पण निर्विवाद सत्य डोळ्यांसमोर येते — सत्याची लालसा हरवली आहे, आणि असत्याच्या आधारावर यश मिळविण्याची प्रवृत्ती प्रतिष्ठेचे प्रतीक झाली आहे. सत्य हरवले, असत्य तेजीत सत्याची ओढ कमी झाल्यामुळे लोकांनी असत्याच्या छायेखाली सुख शोधण्यास सुरुवात केली आहे. सत्याचा मार्ग काटेरी असतो, त्यावर चालण्यासाठी धैर्य लागते; आणि ते धैर्यच आज लोप पावत आहे. असत्याची कामना माणसाला सत्याचा सामना करू देत नाही. सत्याने जिंकण्याची इच्छा मावळली आणि जिंकण्यासाठी असत्याचा सहारा घेण्याची प्रवृत्ती वाढली, हेच आजच्या राजकारणाचे चित्र आहे. बलदंडांची हतबलता — परिस्थितीसमोर शरणागती जे लोक समाजाचे मार्गदर्शक व्हावेत, तेच आता परिस्थितीसमोर हात टेकताना दिसतात. बलदंड मंडळी सुद्धा “अयोग्य मार्गाशिवाय पर्याय नाही” अशी भूमिका घेताना दिसतात. यामुळे सर्वच स्तरावर ह...
error: Content is protected !!