Saturday, May 30

Tag: Farmers’ demand: Use the salaries

Farmers’ demand : शेतकऱ्यांची मागणी: खासदार-आमदारांचा पगार आणि मंदिरातील देणगी शेतकऱ्यांसाठी वापरा

Farmers’ demand : शेतकऱ्यांची मागणी: खासदार-आमदारांचा पगार आणि मंदिरातील देणगी शेतकऱ्यांसाठी वापरा

कृषी, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर, तालुका देगलूर जि. नांदेड भागामध्ये सलग पडत असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन, कापूस, तुरी, उडीद, मुग यासह रब्बी पिकांची तयारी करणे कठीण झाले आहे. तसेच जनावरांचे मृत्यू आणि मातीची खराब स्थिती यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हवालदिल झाले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने प्रति गुंठा केवळ ८५ रुपये मदत जाहीर केली असून, त्यावर त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च होत नाही. जवळपास ४०,००० रुपये खर्च करून शेतकऱ्यांना मिळणारी मदत केवळ ३,५ हजार रुपये ही लाजिरवाणी बाब आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, खासदार आणि आमदारांचे पगार थेट शेतकऱ्यांसाठी वापरात आणावा. तसेच महाराष्ट्रातील मंदिरांत जमा असलेली देणगी शेतकऱ्यांच्या सशक्तीसाठी वापरण्यात यावी. शेतकऱ्यांनी म्हटले की, हे पगार आणि निधी शेतकऱ्यांना दिल्यास कर्जमुक्त...
error: Content is protected !!