Friday, June 26

Tag: Farhana Firdous Sheikh Jabbar from Karla elected as clerk in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

करियर, नांदेड
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लिपिक (क्लर्क) पदावर निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे. फरहाना या कारला येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. गफार कार्लेकर यांच्या कन्या आहेत. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन करत आपले ध्येय गाठले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी मानले जात आहे. फरहाना यांच्या निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नगराध्यक्ष शेख रफिकभाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, परमेश्वर गोपतवाड, डॉ. विकास वानखेडे, डॉ. अत्ताऊलाखान, डॉ. ज्ञानेश्वर घोडगे, प्रा. विलास कांबळे, सरपंच गजानन कदम, पोलिस पाटील साईनाथ कोथळकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच ...
error: Content is protected !!