Wednesday, May 13

Tag: fake number plate

Dharmabad businessman cheated : खोटी माहिती, खोटया नंबर प्लेटचा वापर करून धर्माबादच्या व्यापा-याची फसवणूक; ४८ तासात जेरबंद

Dharmabad businessman cheated : खोटी माहिती, खोटया नंबर प्लेटचा वापर करून धर्माबादच्या व्यापा-याची फसवणूक; ४८ तासात जेरबंद

क्राईम, नांदेड
नांदेड| खोटी माहिती देवून व खोटया नंबर प्लेटचा वापर करुन फसवणुक करत धर्माबाद येथील एका व्यापा-याचे ५९५ हरभ-याचे पोते भरलेला ट्रकचा अपहार करणा-या आरोपीना धर्माबाद पोलीसांनी अवघ्या ४८ तासात जेरबंद केले आहे. या घटनेने खोटी माहिती सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १९.३० ते २१.३० वाजेच्या दरम्यान गुन्हयातील आरोपींनी फिर्यादीना जालना येथील एका ट्रकचा खोटा नंबर सांगून व ट्रकला खोटी नंबर प्लेट लावून नागपूर येथील भाडे घेतले. त्यात ५९५ हरभ-याचे पोते किंमत १६ लक्ष ६९ हजार १५० रूपयाचा माल ट्रकमध्ये भरून नागपूर येथील व्यापा-याला न देता अपहार करुन फसवणुक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुन्...
error: Content is protected !!