Former MP Subhash Wankhede | वक्त का इंतजार किजीऐ बेहतरीन नजारा दिखायेगे – माजी खा .वानखेडेच्या’स्टेटस’ ने उडवली धमाल -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| वक्त का इंतजार किजीऐ जनाब वादा है बहुत बेहतरीन 'नजारा ' दिखायेगें अशी पोस्ट हिगोली लोकसभाचे माजी खा सुभाष वानखेडे ह्याच्या सोशल मिडीया वरील स्टेटसने नागरिकात धमाल उडवलेली असुन, नेमके विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ त्याचे हे स्टेटस फारच चर्चिल्या जात आहे.
हदगाव विधानसभाक्षेञाचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी जो महाविकास आघाडीचा पुढचा फिक्स उमेदवार मीच ह्या दाव्याची धार कुठे तरी बोधट तर होणार नाही ना..? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच काँग्रेसचे आमदार 'क्रास वोटीग' मध्ये चर्चिल्या जात होते नंतर त्यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठीला पटवून दिले की 'तो मी नव्हेच..आता शिवसेनेतर्फ महाविकास आघाडीत शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण हदगाव विधानसभेची निवडणूक लढू अस माजी खासदार वानखेडे यांनी काही दिवसा पुर्वी जाहीर केल होत.
नुकत्याच संपन्न झाल...
