Wednesday, May 13

Tag: E-KYC and Ayushman Bharat Card Camp

E-kyc Camp ; २० फेब्रुवारी रोजी माहूर येथे ई केवायसी व आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

E-kyc Camp ; २० फेब्रुवारी रोजी माहूर येथे ई केवायसी व आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| अन्न व नागरी पुरवठा विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने शिधापत्रिका ई केवायसी तसेच आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्याकरिता दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते ४ :०० पर्यंत जुनी नगर पंचायत इमारत माहूर येथे सुविधा केंद्राच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोबत आधार कार्ड, शिधापत्रिका व मोबाईल सोबत आणावेत. सदरील उपक्रम हा मोफत असून कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नसून, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार किशोर यादव व पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश राऊत यांनी केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नागोराव सुर्वे यांचे मार्गदर्शनात संघटनेचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत....
error: Content is protected !!