Friday, June 26

Tag: due to the Maharajswa camp

MLA Prataprao Patil Chikhlikar : महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख होत आहे – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

MLA Prataprao Patil Chikhlikar : महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख होत आहे – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
• सातबारा व फेरफार उतारे मार्गी• लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप• विविध विभागांच्या योजनांचे स्टॉल लोहा| सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली निघावेत आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने लोहा तालुक्यातील कलंबर (बु.) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामुळे नागरिकांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यास मदत होत असून प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित हे शिबिर शनिवारी (१४ मार्च) कलंबर (बु.) येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पार पडले. उपविभागीय अधिकारी विलास नरवटे आणि तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म...
error: Content is protected !!