Wednesday, May 13

Tag: due to dumping of silt

उमरचौक कमानीजवळील नळयोजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला – NNL

उमरचौक कमानीजवळील नळयोजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला – NNL

नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील मुख्य मार्ग असलेल्या उमर चौक येथील कमानी जवळ नळ योजनेच्या कामासाठी गेल्या पाच दिवसापासून खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. त्याचा रस्त्याच्या खड्ड्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना व मजुरदार महिला पुरुषांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकजण येथे घसरून पडून जखमी होत आहेत. या प्रकाराकडे नगरपंचायतीचे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथील खोदून ठेवलेल्या रस्ता पूर्वत करून देण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार द्यावा अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहरात गेल्या पाच सहा वर्षांपासून 19 कोटीच्या पाणीपुरवठा नळयोजनेचे काम सुरू आहे परंतु या योजनेचे काम अजूनही अर्धवट असून, यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कराव...
error: Content is protected !!